VIDEO | नाताळाच्या सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर तुफान गर्दी

2021-12-25 0

#नाताळाच्या सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर तुफान गर्दी झालेली पाहायला मिळतेय.मुबंई पुणे एक्सप्रेस वे वर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचा खोळंबा होत आहे.बोरघाटात १२ तासांपेक्षा जास्त काळापासून हळुवार पुढे सरकणारी वाहतूक पाहायला मिळतेय.विकेंड तसेच नाताळच्या सुट्टीमुळे मुबंई, नवीमुबंई, ठाणे परिसरातून नागरिक मोठ्या प्रमाणात मुंबई बाहेर जातात.आडोशी बोगदा ते खंडाळा एक्झीट पर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे.त्यामुळे मुंबई-पुणे प्रवास करणार असाल तर ट्राफिक जॅमचा सामना करावा लागू शकतो.

Videos similaires